हा' अभिनेता साकारणार छत्रपती राजाराम महाराज | Mogalmardini Chhatrapti Tararani

2023-03-08 32

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या सिनेमात छत्रपती राजारामांच्या भूमिका कोण साकारणार याची चर्चा सगळीकडे रंगली होती. कोण आहे 'हा' अभिनेता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.